Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
द्विविभाजन व बहुविभाजन
Distinguish Between
Advertisements
Solution
| क्र. | द्विविभाजन | बहुविभाजन |
| १. | जिवंत पेशींचे विभाजन दोन समान नवजात पेशींमध्ये होते. | जिवंत पेशींचे अनेक नवजात पेशींमध्ये विभाजन होते. |
| २. | पुटी (Cyst) तयार होत नाही. | पुटी (Cyst) तयार होते. |
| ३. | केंद्रकाचे दोन नवीन केंद्रकांमध्ये विभाजन होते. | केंद्रकाचे अनेक केंद्रकांत विभाजन होते. |
| ४. | अमिबामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये हे घडून येते. | अमिबामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे घडून येते. |
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
खालील अजैविक घटकातील ________ रासायनिक घटक होय.
आदिकेंद्रकी सजीवांचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
व्याख्या लिहा.
पुनर्जनन
सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.

झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.
पुनर्जनन पद्धती ______ या प्राण्यात आढळते.
