Advertisements
Advertisements
Question
झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.
Advertisements
Solution
तारामासा हा प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तारामासा सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार होतात. यालाच पुनर्जनन म्हणतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ______ प्रकारचे आहे.
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.
वेगळा घटक ओळखा.
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.

एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार कोणते?
फरक स्पष्ट करा.
द्विविभाजन व बहुविभाजन
पुनर्जनन पद्धती ______ या प्राण्यात आढळते.
