मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते.
  2. वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्या वेळी प्रजनन करतात, त्या वेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते.
  3. गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात.
  4. बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात.
  5. गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरांवरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात.
  6. काही वनस्पती उदा., पानफुटी तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते.

रताळे-

पानफुटी-

बटाटे-

shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 9 | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ______ प्रकारचे आहे.


पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.


एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.


बहुपेशीय सजीवांमधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजननाचा प्रकार नाही?


आदिकेंद्रकी सजीवांचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.


व्याख्या लिहा.

शाकीय प्रजनन


सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.


एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार कोणते?


झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.


पुनर्जनन पद्धती ______ या प्राण्यात आढळते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×