Advertisements
Advertisements
प्रश्न
शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ______ प्रकारचे आहे.
Advertisements
उत्तर
शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडीभवन अलैंगिक प्रकारचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन ________ पद्धतीने होते.
पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.
खालील अजैविक घटकातील ________ रासायनिक घटक होय.
आदिकेंद्रकी सजीवांचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते?
सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.

