Advertisements
Advertisements
Question
वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.
Advertisements
Solution
प्रत्यक्ष इमारतीची मापे व प्रतिकृतीची मापे एकाच प्रमाणात असली पाहिजेत.
∴ `"इमारतीची लांबी"/"प्रतिकृतीची लांबी" = "इमारतीची उंची"/"प्रतिकृतीची उंची" = 1/0.75` ....[पक्ष]
∴ `22.5/"प्रतिकृतीची लांबी" = 10/"प्रतिकृतीची उंची" = 1/0.75` ....[पक्ष]
∴ `22.5/"प्रतिकृतीची लांबी" = 1/0.75`
∴ प्रतिकृतीची लांबी = 22.5 × 0.75 = 16.875 मी
तसेच, `10/"प्रतिकृतीची उंची" = 1/0.75`
∴ प्रतिकृतीची उंची = 10 × 0.75 = 7.5 मी
∴ प्रतिकृतीची लांबी व उंची अनुक्रमे 16.875 मीटर व 7.5 मीटर आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर `("A(ΔABC)")/("A(ΔADB)")` काढा.

समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?
ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.
जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?
आकृतीमध्ये BD = 8, BC = 12 B-D-C, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"ABD"))` = ?

दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?
आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?
आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.
`("A"(Delta"ABD"))/("A"(Delta"ADC"))`
