English

उदाहरणांसहित स्पष्ट करा. सदिश राशी - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

उदाहरणांसहित स्पष्ट करा.

सदिश राशी

Explain
Advertisements

Solution

परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्‍त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रतितास बेगाने चाललेले विमान.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: भौतिक राशीचे मापन - स्वाध्याय [Page 97]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 भौतिक राशीचे मापन
स्वाध्याय | Q 3. आ. | Page 97
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×