हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

उदाहरणांसहित स्पष्ट करा. सदिश राशी

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरणांसहित स्पष्ट करा.

सदिश राशी

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्‍त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रतितास बेगाने चाललेले विमान.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: भौतिक राशीचे मापन - स्वाध्याय [पृष्ठ ९७]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 6 भौतिक राशीचे मापन
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ ९७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×