English

उदाहरणांसहित स्पष्ट करा. अदिश राशी - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

उदाहरणांसहित स्पष्ट करा.

अदिश राशी

Explain
Advertisements

Solution

केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणेव्यक्‍त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्‍त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर, 101° फॅरनहाइट ताप इत्यादी.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: भौतिक राशीचे मापन - स्वाध्याय [Page 97]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 भौतिक राशीचे मापन
स्वाध्याय | Q 3. अ. | Page 97
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×