Advertisements
Advertisements
Question
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
Advertisements
Solution
मी सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे. त्याचा आकार दोन्ही टोकांकडे निमुळता तर मध्ये फुगीर असतो. गवताच्या चिवट आणि बारीक काड्यांचा वापर करून हे जाळीदार घरटे बनवलेले असते. दिसायला नाजूक, सुंदर असणारे हे घरटे अतिशय मजबूत असते. वाऱ्याबरोबर झोक्याप्रमाणे हलणारे हे घरटे अतिशय सुरेख दिसते.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
सांगा पाहू.
| शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
