Advertisements
Advertisements
Question
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
| नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |

Diagram
Advertisements
Solution

shaalaa.com
गद्य (6th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत | (१) वक्ता |
| (आ) धावण्यात पटाईत | (२) क्रिकेटपटू |
| (इ) भाषण करण्यात पटाईत | (३) धावपटू |
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
हे शब्द असेच लिहा.
| जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. |
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
