English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा. ‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’

One Line Answer
Advertisements

Solution

केळूस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले कारण भीमरावला अवांतर वाचनाची आवड आहे हे त्याने गुरुजींना सांगितले.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [Page 16]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 16
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 31

RELATED QUESTIONS

तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

भुरभुर -


खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

खडखड -


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?


आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

कबड्डी -


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनूला समुद्र का बघायचा होता?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’


घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×