English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा. ‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’

One Line Answer
Advertisements

Solution

भीमराव गुरुजींना म्हणाला कारण गुरुजींनी भीमरावला काही लेखकांची पुस्तके देईन असे सांगितले.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q २. (इ) | Page 31

RELATED QUESTIONS

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

सळसळ -


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?


खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.

नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू.


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.


खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

(अ) शब्द -

(आ) स्पष्ट -

(इ) बुद्धी -


रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

पोहणे -



घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


खालील तक्ता भरा.

अ. क्र. मनुष्याचे खाद्य घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खाद्य
         

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×