English

तुमचे मत नोंदवा. ‘अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा’ प्रसिद्ध झाला.

Advertisements
Advertisements

Question

तुमचे मत नोंदवा.

‘अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा’ प्रसिद्ध झाला.

Long Answer
Advertisements

Solution

  1. वसाहतींवर स्टॅम्प कायदा तसेच इतर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. इंग्‍लंडकडून अमेरिकन वसाहतींना अन्यायकारक वागणूक दिली जात होती. 
  2. वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावेत, वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करण्याची स्वायत्तता द्यावी अशी मागणी तेथील नागरिक करू लागले. इंग्लंडने याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला.
  3. बोस्टन येथील लोकांनी निषेध म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या.
  4. १७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथे काँग्रेसचे अधिवेशन बोलावण्यात आले. ब्रिटिश वस्तूंच्या आयातीला तीव्र विरोध करण्यात आला आणि ब्रिटिश उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविण्यात आले.
  5. ४ जुलै १७७६ रोजी थॉमस जेफरसन यांनी लिहिलेला “स्वातंत्र्याचा जाहीरनामा” स्वीकारण्यात आला.
  6. या घटनांमुळे युरोपीय सत्तांविरुद्ध अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीला वेग मिळाला.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×