English

टीपा लिहा. स्थळ कोश - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टीपा लिहा.

स्थळ कोश

Short/Brief Note
Advertisements

Solution 1

  1. स्थळकोश ऐतिहासिक स्थळांबद्दल आवश्यक भौगोलिक माहिती देतो.
  2. त्या काळात महाराष्ट्राबद्दल, काळ, ठिकाण आणि त्या काळातील प्रमुख घटनांबद्दल तपशीलवार माहिती देतो.
  3. प्राचीन भारतीय स्थलकोश १९६९ मध्ये सिद्धेश्वर चित्राव यांनी रचला होता.
  4. वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र इत्यादींमध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणांबद्दल माहिती देतो.
shaalaa.com

Solution 2

  1. भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.
  2. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
  3. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य पाण्याचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारसी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
  4. स्थळ कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थळ कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.
shaalaa.com
कोशवाङ्मय
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - स्वाध्याय [Page 66]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 66
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×