English

टीपा लिहा. भारतीय संस्कृती कोश - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टीपा लिहा.

भारतीय संस्कृती कोश

Short/Brief Note
Advertisements

Solution

१. भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड महादेवशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आले.

२. या कोशांमध्ये आसेतुहिमाचल (संपूर्ण) भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषिक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण व उत्सव यांसारख्या सांस्कृतिक बाबी या सर्व गोष्टींची दखल घेण्यात आली आहे.

shaalaa.com
कोशवाङ्मय
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब. ३.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×