English

स्पष्ट करा. सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.

Advertisements
Advertisements

Question

स्पष्ट करा.

सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.

Short/Brief Note
Advertisements

Solution

सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित – शालूवहिनींचे विश्व मोहित एवढेच सीमित आहे. नसलेल्या मोहित काळजी करणे व त्याच्यावर जिवापाड प्रेम हेच शालूवहिनींच्या जीवनाचे ध्येय आहे. सदानंदला वस्तुस्थिती माहीत असूनही त्याने जीवघेणी तडजोड केली आहे. शालूवहिनींसाठी सदाने सारे जग तोडले आहे. 'नाही' ती गोष्ट 'आहे' म्हणून जगण्यात तोही धन्यता मानतो. अशा प्रकारे सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व मोहित आहे.

shaalaa.com
वाड्मयप्रकार (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.02: ध्यानीमनी - कृती [Page 78]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 3.02 ध्यानीमनी
कृती | Q (२) (आ) | Page 78

RELATED QUESTIONS

कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.

कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल.
_____________
____________
पुण्याहून कर्जतपर्यंत आले.
____________

थोडक्यात वर्णन करा.

कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.


थोडक्यात लिहा.

मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.


अभिव्यक्ती.

कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

इच्छेला शरीर असायलाच हवं का?


स्वमत.

तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.


स्वमत.

‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


खालील कृती करा.


महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

पात प्रतिक्रिया
राजेंद्र  
बेबी  

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

पपांचा पांगुळगाडा.


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

मुलांचे चिमणे विश्व


थोडक्यात स्पष्ट करा.

महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.


थोडक्यात स्पष्ट करा.

नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.


स्वमत.

तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×