Advertisements
Advertisements
Question
समीकरण y + 2x = 19 आणि 2x - 3y = -3 साठी D ची किंमत काढा.
Advertisements
Solution
दिलेली समीकरणे पुढीलप्रमाणे,
y + 2x = 19 म्हणजेच, 2x + y = 19
2x - 3y = -3
दिलेल्या समीकरणांची a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2, यांच्याशी तुलना करून,
a1 = 2, b1 = 1, c1 = 19
a2 = 2, b2 = -3, c2 = -3
∴ D = `|(a_1, b_1),(a_2, b_2)| = |(2, 1),(2, -3)|`
= `2 xx (-3) - 1 xx 2`
= -6 - 2 = -8
APPEARS IN
RELATED QUESTIONS
`|(3,2),(4,5)| = 3 xx square - square xx 4 = square - 8 = square`
खालील निश्चयकाची किंमत काढा.
`|(-1,7),(2,4)|`
खालील निश्चयकाची किंमत काढा.
`|(5,3),(-7,0)|`
खालील निश्चयकाची किंमत काढा.
`|(7/3,5/3),(3/2,1/2)|`
खालील निश्चयकाच्या किमती काढा.
`|(5,-2),(-3,1)|`
खालील निश्चयकाच्या किमती काढा.
`|(3,-1),(1,4)|`
`|(3, 5),(2, x)|` = 2 ∴ x = ______
जर Dx = 24 आणि x = -3 तर, D ची किंमत काढा.
दिलेल्या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
`|(3, -2), (4, 5)| = 3 xx square - square xx 4 = square + 8 = square`
निश्चयकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.
कृती:
`|(2sqrt3, 9),(2, 3sqrt3)| = 2sqrt3 xx square - 9 xx square`
= `square - 18`
= `square`
