Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.
Explain
Short/Brief Note
Advertisements
Solution
- आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते.
- या सर्वांचा विपरीत परिणाम हा मानव त्याचप्रमाणे सर्व सजीवांवर आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो.
- यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.
म्हणून, प्रदूषण ही व्यापक संकल्पना आहे असे म्हटले जाते.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

भूकंप : नैसर्गिक घटक : : औद्योगिकीकरण : ___________
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
