Advertisements
Advertisements
Question
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

Short/Brief Note
Advertisements
Solution
'सौर ऊर्जेची कास धरा' हा संदेश या चिंतनातून मिळतो.
भूमिका:
वरील चिन्ह 'पर्यावरणस्नेही' या संकल्पनेची घातक आहेत.
सौर ऊर्जा ही नूतनकरणीयक्षम ऊर्जा असल्याने आणि आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. सौर ऊर्जेच्या वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनांचा वापर टाळू शकतो.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

भूकंप : नैसर्गिक घटक : : औद्योगिकीकरण : ___________
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
