मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते.
  2. या सर्वांचा विपरीत परिणाम हा मानव त्याचप्रमाणे सर्व सजीवांवर आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो.
  3. यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.
    म्हणून, प्रदूषण ही व्यापक संकल्पना आहे असे म्हटले जाते.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×