English

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा: रमाकांतने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹ ८०,००० उत्पन्न कर भरला. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:

रमाकांतने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹ ८०,००० उत्पन्न कर भरला.

Explain
Advertisements

Solution

संकल्पना: प्रत्यक्ष कर.

स्पष्टीकरण:

जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो, असा कर म्हणजे ‘प्रत्यक्ष कर’ होय.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×