Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
रमाकांतने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹ ८०,००० उत्पन्न कर भरला.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
संकल्पना: प्रत्यक्ष कर.
स्पष्टीकरण:
जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो, असा कर म्हणजे ‘प्रत्यक्ष कर’ होय.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
