हिंदी

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा: सफरचंदाची किंमत १०% नी कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत १०% नी वाढ केली. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:

सफरचंदाची किंमत १०% नी कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत १०% नी वाढ केली.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

संकल्पना: एकक लवचीक मागणी.

स्पष्टीकरण:

वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास, त्या मागणीस ‘एकक लवचीक मागणी’ म्हणतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×