Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
सफरचंदाची किंमत १०% नी कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत १०% नी वाढ केली.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
संकल्पना: एकक लवचीक मागणी.
स्पष्टीकरण:
वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास, त्या मागणीस ‘एकक लवचीक मागणी’ म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
