English

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा: माधुरीने ₹ १ लाखाची एकरकमी रक्कम ५ वर्षांकरिता बँकेत ठेवली. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:

माधुरीने ₹ १ लाखाची एकरकमी रक्कम ५ वर्षांकरिता बँकेत ठेवली.

Explain
Advertisements

Solution

संकल्पना: मुदत ठेव.

स्पष्टीकरण:

मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे, ज्यात बचतदार ठरावीक कालावधीसाठी निश्चित रक्कम व्यापारी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतो व तो या ठेवीतील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढू शकतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×