English

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट (i) ब्राह्मो समाज (ii) सत्यशोधक समाज (iii) परमहंस सभा (iv) रामकृष्ण मिशन ‘ब’ गट (i) राजा राममोहन रॉय

Advertisements
Advertisements

Question

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

Options

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    सत्यशोधक समाज महात्मा जोतीराव फुले
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद
MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: परमहंस सभा - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

दुरुस्त जोडी: परमहंस सभा - दादोबा पांडुरंग तर्खडकर

shaalaa.com
धार्मिक सुधारणा चळवळी
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा - स्वाध्याय [Page 37]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
स्वाध्याय | Q १ (ब) | Page 37
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×