मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट (i) ब्राह्मो समाज (ii) सत्यशोधक समाज (iii) परमहंस सभा (iv) रामकृष्ण मिशन ‘ब’ गट (i) राजा राममोहन रॉय - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

पर्याय

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    सत्यशोधक समाज महात्मा जोतीराव फुले
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद
MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: परमहंस सभा - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

दुरुस्त जोडी: परमहंस सभा - दादोबा पांडुरंग तर्खडकर

shaalaa.com
धार्मिक सुधारणा चळवळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
स्वाध्याय | Q १ (ब) | पृष्ठ ३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×