Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
विकल्प
‘अ’ गट ‘ब’ गट ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय ‘अ’ गट ‘ब’ गट सत्यशोधक समाज महात्मा जोतीराव फुले ‘अ’ गट ‘ब’ गट परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ‘अ’ गट ‘ब’ गट रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: परमहंस सभा - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
दुरुस्त जोडी: परमहंस सभा - दादोबा पांडुरंग तर्खडकर
shaalaa.com
धार्मिक सुधारणा चळवळी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा - स्वाध्याय [पृष्ठ ३७]
