HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 9th March 2026, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजव्या बाजूस गुण दर्शविलेले आहेत.
- उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात.
- नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करावे.
इ.स. १६०९ मध्ये ______ ने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली.
जॉन के
कोपर्निकस
गॅलिलिओ
केपलर
Chapter: [1] युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
डचांनी ______ येथे त्यांची पहिली वसाहत स्थापन केली.
चेन्नई
मच्छलीपट्टण
कारिकल
पाँडिचेरी
Chapter:
इ.स. १८२४ मध्ये ______ यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली.
संताजी भोसले
हरिया भिल्ल
उमाजी नाईक
त्रिंबकजी डेंगळे
Chapter:
भारतामध्ये ______ यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
जयंतराव टिळक
सरदार वल्लभभाई पटेल
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉ. टी. बी. कुन्हा
Chapter: [7] भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
म्यानमार
श्रीलंका
मालदीव
इराण
Chapter: [9] जग : निर्वसाहतीकरण
१७७६ मध्ये जगात सर्वप्रथम ______ या देशात माहितीचा कायदा लागू झाला.
स्वीडन
फ्रान्स
इंग्लंड
भारत
Chapter: [11] बदलता भारत - भाग १
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| थॉमस जेफरसन | अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| लॉर्ड कॉर्नवॉलिस | इंग्रजांचा सेनानी |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| राजा थिबा | सिक्कीम |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज | भूटानशी मैत्रीचे संबंध |
Chapter:
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| सदाशिवरावभाऊ | पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा सेनापती |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| अहमदशहा अब्दाली | नेपाळचा राजा |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| इब्राहीमखान गारदी | मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| हेन्री रेव्हिंग्टन | इंग्रज अधिकारी |
Chapter:
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| ब्राह्मो समाज | राजा राममोहन रॉय |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| सत्यशोधक समाज | महात्मा जोतीराव फुले |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| परमहंस सभा | महर्षी विठ्ठल रामजी शिंदे |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| रामकृष्ण मिशन | स्वामी विवेकानंद |
Chapter: [5] भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| डॉ. सुकार्नो | भारत |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| क्वामे नखुमा | घाना |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| गमाल अब्दुल नासेर | इजिप्त |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| मार्शल टिटो | युगोस्लाव्हिया |
Chapter:
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.
भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय -
Chapter: [4] वसाहतवाद आणि मराठे
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.
कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे -
Chapter: [5] भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.
सीएटो संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण -
Chapter:
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यां संबंधीचे नाव लिहा.
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू -
Chapter: [12] बदलता भारत - भाग २
युरोपात १५ व्या शतकात व्यापारी क्रांती घडून आली. कारण ______
युरोपीय दर्यावर्दीनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यामुळे व्यापार पद्धतीत बदल झाला.
अमेरिकेत वसाहती निर्माण झाल्या.
इंग्लंडमध्ये राजकीय क्रांती झाली.
अमेरिकेत स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिदध झाला.
Chapter:
Advertisements
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण ______
इंग्रजांच्या व्यापारावर जकात बसविण्यासाठी.
स्थानिक मिठाच्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी.
परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.
जलदुर्ग उभारण्यासाठी.
Chapter:
राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथे विरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण ______
स्त्रियांच्या पडदा पद्धतीला उत्तेजन देणे.
त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले.
‘आत्मीय सभे’ ची स्थापना केली.
Chapter:
दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली. कारण ______
अमेरिकेने ‘मार्शल प्लॅन’ योजनेला विरोध केला.
सोव्हिएट रशियाने साम्यवादी विचारसरणी व अमेरिकेने भांडवलशाही विचारसरणी स्वीकारली.
इंग्लंडने सोव्हिएट रशियाला पाठिंबा दिला.
अमेरिका आणि सोव्हिएट रशियाने देतांत (Detente) प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका घेतली.
Chapter:
पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा:

- बोस्टन शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे?
- अमेरिकन वसाहती कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर आहेत?
- व्हर्जिनिया या वसाहतीमधील शहर कोणते?
- न्यू बर्न हे शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे?
- वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Chapter:
खालौल तक्ता पूर्ण करा -
| शोधक | भौगोलिक शोध |
| अमेरिगो वेस्पुसी | ................... |
| ................... | नायजर नदीचा प्रवाह |
| मार्को पोलो | ................... |
| ................... | कालिकत (कोझीकोडे) बंदरात पोचलेला दर्यावर्दी |
Chapter:
टीप लिहा.
आझाद हिंद सेना
Chapter: [6] वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
टीप लिहा.
डॉ. कोटणीस
Chapter: [8] जागतिक महायुद्धे आणि भारत
औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
Chapter: [2] युरोपीय वसाहतवाद
Advertisements
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पोर्तुगिजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
Chapter: [3] भारत आणि युरोपीय वसाहतवाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
१९२० ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले.
Chapter:
पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.
Chapter: [7] भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
‘राहीबाई पोपेरे’ ह्या बीजमाता या नावाने ओळखल्या जातात.
Chapter:
तुमचे मत नोंदवा:
भारतीय समाज सुधारकांना सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटली.
Chapter:
तुमचे मत नोंदवा:
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नेत्यांसमोर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न मोठा होता.
Chapter:
तुमचे मत नोंदवा:
दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली.
Chapter:
तुमचे मत नोंदवा:
संरक्षण विषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र करणे दोन्ही राष्ट्रांसाठी फायदेशीर असते.
Chapter:
तुमचे मत नोंदवा:
सर्व शिक्षा अभियान शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी भारतात उपयुक्त ठरत आहे.
Chapter:
युरोपातील औद्योगिक क्रांतीची कारणे स्पष्ट करा.
Chapter:
युरोपातील औद्योगिक क्रांतीची परिणाम स्पष्ट करा.
Chapter:
भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली?
Chapter: [4] वसाहतवाद आणि मराठे
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा:
भारतातील पोर्तुगिजांच्या साम्राज्य विस्ताराचे धोरण स्पष्ट करा:
- वसाहतीची स्थापना
- प्रशासन व्यवस्था
- धार्मिक असहिष्णुतेचे धोरण
Chapter:
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा:
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा:
- ब्रिटीश फौजेतील भारतीय सैन्याचा असंतोष
- स्थानिक संस्थानिकांमध्ये असंतोष
- ब्रिटिशांचा सहानुभूती शून्य दृष्टिकोन
Chapter:
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा:
पहिल्या महायुद्धाची (१९१४-१९१८) माहिती लिहा:
- ब्रिटीश फौजेतील भारतीय सैन्याचा असंतोष
- स्थानिक संस्थानिकांमध्ये असंतोष
- ब्रिटिशांचा सहानुभूती शून्य दृष्टिकोन
Chapter:
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा:
अफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती लिहा:
- कारणे
- बांडुंग परिषद
- आफ्रिकी ऐक्य कल्पना
Chapter:
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा:
भारतातील राज्याच्या पुनर्रचनेची माहिती लिहा:
- झारखंड
- तेलंगणा
- जम्मू-काश्मीर व लडाख
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for History [इतिहास], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for History [इतिहास] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.





