हिंदी

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा: ‘अ’ गट (अ) थॉमस जेफरसन (ब) लॉर्ड कॉर्नबॉलिस (क) राजा थिबा (ड) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज ‘ब’ गट अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

विकल्प

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    थॉमस जेफरसन अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    लॉर्ड कॉर्नवॉलिस इंग्रजांचा सेनानी
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    राजा थिबा सिक्कीम
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज भूटानशी मैत्रीचे संबंध
MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: राजा थिबा - सिक्कीम

दुरुस्त जोडी: राजा थिबा - बर्मा

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×