हिंदी

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा: ‘अ’ गट (i) सदाशिवरावभाऊ (ii) अहमदशहा अब्दाली (iii) इब्राहीमखान गारदी (iv) हेन्री रेव्हिंग्टन - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

विकल्प

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    सदाशिवरावभाऊ पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा सेनापती
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    अहमदशहा अब्दाली नेपाळचा राजा
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    इब्राहीमखान गारदी मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    हेन्री रेव्हिंग्टन इंग्रज अधिकारी
MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: अहमदशहा अब्दाली - नेपाळचा राजा

दुरुस्त जोडी: अहमदशहा अब्दाली - अफगाणिस्तानचा राजा

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×