Advertisements
Advertisements
Question
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
Options
‘अ’ गट ‘ब’ गट सदाशिवरावभाऊ पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा सेनापती ‘अ’ गट ‘ब’ गट अहमदशहा अब्दाली नेपाळचा राजा ‘अ’ गट ‘ब’ गट इब्राहीमखान गारदी मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख ‘अ’ गट ‘ब’ गट हेन्री रेव्हिंग्टन इंग्रज अधिकारी
MCQ
Advertisements
Solution
चुकीची जोडी: अहमदशहा अब्दाली - नेपाळचा राजा
दुरुस्त जोडी: अहमदशहा अब्दाली - अफगाणिस्तानचा राजा
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
