Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
विकल्प
‘अ’ गट ‘ब’ गट डॉ. सुकार्नो भारत ‘अ’ गट ‘ब’ गट क्वामे नखुमा घाना ‘अ’ गट ‘ब’ गट गमाल अब्दुल नासेर इजिप्त ‘अ’ गट ‘ब’ गट मार्शल टिटो युगोस्लाव्हिया
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: डॉ. सुकार्नो - भारत
दुरुस्त जोडी: डॉ. सुकार्नो - इंडोनेशिया
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
