हिंदी

राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथे विरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण ______ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथे विरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण ______

विकल्प

  • स्त्रियांच्या पडदा पद्धतीला उत्तेजन देणे.

  • त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.

  • बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले.

  • ‘आत्मीय सभे’ ची स्थापना केली.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथे विरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×