Advertisements
Advertisements
प्रश्न
राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथे विरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण ______
पर्याय
स्त्रियांच्या पडदा पद्धतीला उत्तेजन देणे.
त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले.
‘आत्मीय सभे’ ची स्थापना केली.
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथे विरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
