Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा.
‘व्युत्पत्ती’ म्हणजे काय?
Short Answer
Advertisements
Solution
‘व्युत्पत्ती’ म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाचा शोध घेणे होय. एखादा शब्द कसा तयार झाला, त्याचे मूळ रूप कोणते आणि काळानुसार त्याच्या अर्थात किंवा स्वरूपात काय बदल झाले, याचा अभ्यास करणे म्हणजे व्युत्पत्ती होय.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Set 4
