हिंदी

पुढील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. ‘व्युत्पत्ती’ म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. 

‘व्युत्पत्ती’ म्हणजे काय?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

‘व्युत्पत्ती’ म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाचा शोध घेणे होय. एखादा शब्द कसा तयार झाला, त्याचे मूळ रूप कोणते आणि काळानुसार त्याच्या अर्थात किंवा स्वरूपात काय बदल झाले, याचा अभ्यास करणे म्हणजे व्युत्पत्ती होय.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×