English

पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा. आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.

Advertisements
Advertisements

Question

पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.

Options

  • अवेहलना करणे

  • चेहरा पांढरा फटफटीत पडणे

  • पदार्पण करणे

  • स्तिमित होणे

MCQ
Advertisements

Solution

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: हसरे दु:ख - स्वाध्याय [Page 80]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 18 हसरे दु:ख
स्वाध्याय | Q ३. (अ) (१) | Page 80

RELATED QUESTIONS

सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा:

तोंडात बोटे घालणे.


खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मन कातर होणे.


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
प्रत्येक घरी  

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.


खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

कडकडून भेटणे -


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

तुला नवीन दप्तर आणले.


‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.

उदा. खरे → खोटे.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

दूरवर ×


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

पर - पार


बागेत ______ फुले आहेत.


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

बाहेर ×


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

अरेरे त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

संजीवनी मिळणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×