English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. उंटावरचा शहाणा -

Advertisements
Advertisements

Question

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उंटावरचा शहाणा - 

One Line Answer
Advertisements

Solution

उंटावरचा शहाणा - स्वत: काही कृती न करता आदेश देणारी व्यक्ती.

गावात सर्वांना नुसते सल्ले देणारा दिनकर म्हणजे उंटावरचा शहाणाच.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (८) | Page 23
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (८) | Page 42

RELATED QUESTIONS

खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक

उपसर्गघटित शब् प्रत्ययघटित शब् पूर्णाभ्यस्त शब् अंशाभ्यस्त शब् अनुकरणवाचक शब्
         

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तारांगणही स्पष्ट बिंबले
स्नाना जणुं हे मुनि अवतरले।


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

भूस्खलन


खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

उदा.,

  1. तुषार गुणी आहे.
  2. तो पिवळा चेंडू खेळतो.
  3. तुषारला मिठाई आवडते.

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.


खालील म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखादी गोष्ट तत्काळ व्हावी याकरता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

घरातील सगळे म्हणाले, ‘______ सिनेमाला जाऊ.’


खालील शब्दाचे वचन बदला.

भेट -


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

तार - तारा


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

प्रवास (घर) - 


खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.

विशेषणे विशेष्य
______ जागा

खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


तक्ता पूर्ण करा.

उपमेय - आईचे प्रेम उपमान - सागर उपमेय - आंबा उपमान - साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.  
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.  
रूपक वात्सल्यसिंधू आई.  

खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

ते बांधकाम कसलं आहे


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×