English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.

Advertisements
Advertisements

Question

'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. मुलगा-मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान.
  2. मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको.
  3. मुलींना समजू नका भार, त्याच आहेत जीवनाचा खरा आधार.
  4. मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती.
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 11.1: लेक - वाचा [Page 41]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11.1 लेक
वाचा | Q १ | Page 41
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.5 लेक (कविता)
वाचा | Q १ | Page 39
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11.1 लेक (कविता)
वाचा | Q १ | Page 38

RELATED QUESTIONS

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.


वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब

 

क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
       

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 


वाचा. सांगा. लिहा.

नादमय शब्द

उदा., छुमछुम, झुकझुक.


‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही ______.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

शेवट - 


उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं, की त्याला सोडून द्यायचं. - ______


‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - यंत्र


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×