English

खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. उदा., आखणे - आखीव - आखीव कागद. कोरणे

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

कोरणे

One Line Answer
Advertisements

Solution

कोरणे - कोरीव - कोरीव काम

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संतवाणी - जैसा वृक्ष नेणे - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.1 संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
स्वाध्याय | Q २. | Page 4

RELATED QUESTIONS

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक

उपसर्गघटित शब् प्रत्ययघटित शब् पूर्णाभ्यस्त शब् अंशाभ्यस्त शब् अनुकरणवाचक शब्
         

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब

 

क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
       

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

पावा-


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

छोटी-


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक ______ साक्षीदार आहेत.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.


‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.


ओळखा पाहू!

हात आहेत; पण हालवत नाही. - ______


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.  

ते ______ मोठे आहे. 


सरळरूप (मूळ शब्द) लिहा.

शब्द सरळरूप
(१) पावसाळ्यात  
(२) आकाशातून  
(३) पक्ष्यांची  
(४) झाडाने  

पर-सवर्णाने लिहा.

चंचल - ______


पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×