Advertisements
Advertisements
Question
माध्यमभाषया उत्तरं लिखत ।
'कं संजघान कृष्णः...............इति श्लोकं स्पष्टीकुरुत ।
Advertisements
Solution 1
English:
This verse is an example of अन्तरालाप. On the outside see-only four questions but in the second reading we realise that the answer to the question is hidden in the question eg: कं संजघान कृष्णः (Who did Krishna Kill?) We get the answer by joining the first letter of the second word with the first word of the question. (कंस)
Solution 2
मराठी:
कृष्णाने कोणाला मारले? (कंस), शीतल वाहणारी गंगा कोणती आहे? (काशीक्षेत्रात वाहणारी ). बायकोचे पोषण करण्यात कोण मग्न असतात? (केदारपोषणरत) कोणत्या बलवानाला थंडी बाधत नाही ? (बंबलवंत-कांबळे धारण करणाऱ्या) स्पष्टीकरण-हे अन्तरालापाचे उदाहरण आहे.
येथे श्लोकात विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरेही तिथेच दडली आहेत. शब्दालंकारावर आधारित असा हा श्लोक आहे. काही अक्षरांना जोडल्यास अथवा विभाजित केल्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, ज्याप्रमाणे.
1. कं संजघान 'कृष्ण म्हणजे, कृष्णाने कोणाला ठार मारले? येथे, प्रथम चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास 'कंस' असे योग्य उत्तर मिळते.
2. "का शीतलवाहिनी गंगा? शीतल वाहणारी गंगा नदी कोणती? दुसऱ्या चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यास काशी म्हणजे काशीक्षेत्र असे उत्तर मिळत. याचा अर्थ, काशी क्षेत्रात वाहणारी गंगा शीतल आहे.
3: बायकोचे पोषण करण्यात कोण मग्न असतात? तिसऱ्या चरणातील पहिली दोन अक्षरे जोडल्यासः केदार (शेत) असे उत्तर मिळत. येथे केदारपोषारत याचा अर्थ शेतकरी असा होतो.
4. कोणत्या बलवानास थंडी बाधत नाही ? येथेही, चौथ्या चरणातील तीन अक्षरे जोडल्यास कम्बलवन्त असा शब्द म्हणजेच उत्तर मिळते, त्याचा अर्थ, कांबळे धारण करणाऱ्या बलवानास थंडी वाजत नाही.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
समानार्थकं शब्द लिखत।
कृष्णः
समानार्थकं शब्द लिखत।
रतः
पूर्णवाक्येन उत्तरत।
गगने के सन्ति?
पूर्णवाक्येन उत्तरत।
कविः कं ‘मित्र’ इति सम्बोधयति?
पूर्णवाक्येन उत्तरत।
जलदाः काम् आर्द्रयन्ति?
पूर्णवाक्येन उत्तरत।
वैद्यः किं किं हरति?
श्लोकात् सम्बोधनान्तपदद्वयम् अन्विष्य लिखत।
समानार्थकशब्द लिखत।
यमः
समानार्थकशब्द लिखत।
सहोदरः
समानार्थकं पदं लिखत।
पुरी
समानार्थकं पदं लिखत।
ययौ
समानार्थकं पदं लिखत।
पण्डितः
प्रथमान्तं द्वितीयान्तं च पदं चित्वा लिखत।
पूर्णवाक्येन उत्तरत।
कः धनं याचते?
पूर्णवाक्येन उत्तरत।
‘अयं न भक्तो’ इति प्रहेलिकायाः उत्तरं किम्?
पूर्णवाक्येन उत्तरत।
कः शब्दं करोति?
पूर्णवाक्येन उत्तरत।
कस्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः?
समानार्थकशब्दं लिखत।
हेम
समानार्थकशब्दं लिखत।
जलम्
समानार्थकशब्दं लिखत।
शब्दः
‘रामाभिषेके’ अस्य श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यमभाषया लिखत।
पूर्णवाक्येन उत्तरत।
श्लोके कयोः सम्भाषणं वर्तते?
पूर्णवाक्येन उत्तरत।
विष्णुः कुत्र शेते?
समानार्थकं पदं लिखत।
भिक्षुः
समानार्थकं पदं लिखत।
मखः
समानार्थकं पदं लिखत।
कमला
पद्य शुद्धे पूर्णे च लिखत।
कं ______ शीतम्॥
पद्य शुद्धे पूर्णे च लिखत।
वैद्यराज ______ धनानि च॥
