Advertisements
Advertisements
Question
कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)
समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले होते.
Very Short Answer
Advertisements
Solution
समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
