English

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आयुष्यात इतकी संकटे येऊनही आई कधीही निराश झाली नाही.

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

आयुष्यात इतकी संकटे येऊनही आई कधीही निराश झाली नाही.

Very Short Answer
Advertisements

Solution

आयुष्यात इतकी संकटे येऊनही आई कधीही खचून गेली नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×