English

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच मदत केली पाहिजे.

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच मदत केली पाहिजे.

Very Short Answer
Advertisements

Solution

गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच हातभार लावला पाहिजे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×