मराठी

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले होते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले होते.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×