English

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. ताईचे गाणे ऐकण्यात सारे जण रममाण झाले होते.

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

ताईचे गाणे ऐकण्यात सारे जण रममाण झाले होते.

Very Short Answer
Advertisements

Solution

ताईचे गाणे ऐकण्यात सारे जण मग्न झाले होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×