Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा.
उदा. धुडकावून लावणे.

Advertisements
Solution

| 1) वनवासी होणे. | 2) रमणे. | 3) नकार देणे. |
| 4) आसुसणे. | 5) आकळणे. | 6) राबणे. |
| 7) मरगळ येणे. | 8) कावराबावरा होणे. | 9) कानगोष्टी करणे. |
| 10) वाट लावणे. | 11) वजन असणे. | 12) धुम पळणे. |
| 13) कावणे. | 14) असर होणे. | 15) नमणे. |
| 16) वळवळणे. | 17) संतापणे. | 18) फुलणे. |
| 19) कान टवकारणे. | 20) आळ येणे. | 21) सवलत घेणे. |
| 22) मात करणे. | 23) पोटात कावळे ओरडणे. | 24) धुडकावून लावणे. |
| 25) डोळ्यांत सलणे. | 26) कापरे भरणे. | 27) टवाळकी करणे. |
| 28) वरमणे. | 29) वर देणे. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
व्याकरण.
खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
निकाल लावणे.
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
रुंजी घालणे-
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
व्यथित होणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पिच्छा पुरवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात न मावणे-
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कंठस्नान घालणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
वीरगती प्राप्त होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आकाशी झेप घेणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
प्रतीक्षा करणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कित्ता गिरवणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गगनभरारी घेणे –
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
शिरोधार्य मानणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
वर्ज्य करणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
नाव उज्ज्वल करणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हेवा वाटणे -
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मूठभर मांस वाढणे -
कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:
विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
भिकेला लागणे
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.