English

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तगादा लावणे -

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तगादा लावणे -

Very Short Answer
Advertisements

Solution

अर्थ: एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे.

वाक्य: सायलीने बाहुलीसाठी आईकडे तगादा लावला होता.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3. 6. 1)
SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3.10

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

जमीन अस्मानाचा फरक असणे.

वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
मन तिळतिळ दुखने

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

गुडघे टेकणे.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे - ______ 

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

उत्साहाला उधाण येणे.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

रुंजी घालणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तुटून पडणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रतीक्षा करणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पाठ फिरवणे- 

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गगनभरारी घेणे –

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

नाव उज्ज्वल करणे -

कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:

ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.

‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

ताब्यात घेणे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

पुस्ती जोडवे

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

प्रवासात मला अजिबात त्रास झाला नाही.

नाकी दम येणे -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×