English

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. हाडपेर मजबूत असणे.

Advertisements

Question

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

हाडपेर मजबूत असणे.

Short/Brief Note
Advertisements

Solution

हाडपेर मजबूत असणे - धडधाकट असणे.

वाक्य: अमनचे हाडपेर मजबूत असल्यामुळे तो इतर मुलांपेक्षा मोठा वाटत असे.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: रंगलेला सामना - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
Chapter 7 रंगलेला सामना
स्वाध्याय | Q ३. (अ) (१) | Page 23

RELATED QUESTIONS

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.


खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

द्‌विधा मन:स्थिती - ______ 


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे -


खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गलका करणे.


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खनपटीला बसणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

डोळे विस्फारून बघणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

लळा लागणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे-


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कंठस्नान घालणे -


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कान देऊन ऐकणे


खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वर्ज्य करणे - 


खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हेवा वाटणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

भुरळ घालणे -


खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मूठभर मांस वाढणे -


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

चक्कर मारणे


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आम्ही ताजमहालचे सौंदर्य बघून आश्चर्यचकित झालो.


पुढील वाक्‌प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:

रममाण होणे


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×